राणे बंधूंतील भाऊबंदकीचा वाद टोकाला:रोहित पवारांनी दिला मोलाचा सल्ला; म्हणाले - भाजपची रणनीती ओळखून वादावर पडदा टाका
कोकणात सध्या भाजप खासदार तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नीतेश व नीलेश या दोन्ही मुलांमध्ये भाऊबंदकीचा कथित वाद सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या दोन्ही भावांना भाजपचा डाव ओळखून आपस...