आघाडीच्या चर्चांना वेग, संजय राऊतांच्या पोस्टमुळे नवी समीकरणे:सेनेचा काँग्रेसला स्पष्ट इशारा, शरद पवारांची साथ मिळाल्याचे संकेत
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे मुंबईतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. दिल्लीहून आदेश आल्याशिवाय मनसेला आघाडीत घेणार नाही, हा काँग्रेसचा व्यक्तिगत निर्णय असू शकतो, अशा टोमण...