मंत्री मंगल प्रभात लोढा यांना काँग्रेसच्या ज्येष्ठ आमदाराकडून धमकी:अतिक्रमण कारवाईतून राजकीय वाद; पोलिसात लेखी तक्रार
राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. भाजपचे ज्येष्ठ मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी काँग्रेसच्या एका वरिष्ठ आमदाराकडून धमकी मिळाल्याचा गंभीर आरोप करत मुंबई पोलिसांकडे औपचारिक तक्रार नोंदवली आहे. मालवणीत सुरू असलेल्या सरकारी जागेवरील अतिक्रमणाबाब...