भोयरेत सीना नदीच्या पुरात सहा जनावरे गेली वाहून:डाळिंब, केळी, कांदा, मूग, उडीद, भाजीपाला पिकांचे नुकसान
सांगोला तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्ग पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. गुरुवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे तालुक्यातील अनेक भाग पाण्याखाली गेले असून,तर गुरुवारी तब्बल १७० मिलिमीटर पाऊस झाला आहे . शेतपिकांचे प्रचंड नुकसान झ...