भाजप नेत्याच्या मुलाचे मोठे कांड उघड:कर्जातून सुटकेसाठी अपघाती मृत्युचा रचला बनाव, कॉल डिटेल्सवरून लागला छडा
भाजप नेत्याच्या मुलाने कर्जातून सुटका मिळवण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विशाल सोनी, असे या आरोपी मुलाचे नाव असून, तो मध्यप्रदेशातील राजगढचे भाजप नेते महेश सोनी यांचा मुलगा आहे. त्याने आपली कार नदीत ढकलून...