भोंदूंच्या मागे लागण्यापेक्षा पवित्र ग्रंथांचे वाचन चांगले:तुषार भोसले यांची रुपाली चाकणकरांवर टीका; आधी आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला
तथाकथित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याच्या अटकेनंतर राज्यभरात संताप व्यक्त होत असतानाच या प्रकरणाने आता स्पष्टपणे राजकीय वळण घेतले आहे. धार्मिक श्रद्धा, दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राच्या नावाखाली महिलांचा विश्वास संपादन करून अत्याचार केल्याचा गंभीर आरोप ...