DGCA +व्हिएसआर = AAIB:कोण कुणाला वाचवतंय तेच कळेना, मिटकरींचा अजित पवारांचे विमान झाडाला धडकलेच नसल्याचा दावा
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी रविवारी पुन्हा एकदा दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी एएआयबीने जाहीर केलेल्या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. डीजीसीए, व्हिएसआर व एएआयबीमध्ये कोण कुणाला वाचवत आहे हेच कळत नाह...