IAS एम. देवेंद्र सिंग निलंबित!:मंत्री पंकजा मुंडेंच्या आदेशांकडे दुर्लक्ष करणे पडले महागात, अधिवेशन काळातच कारवाई
मुंबईत सध्या राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने विविध विभागांच्या बैठकांचा आणि नियोजनाचा धडाका सुरू आहे. याच दरम्यान, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक आणि ब्रीफिंग बोलावले होते. मात्र, मंत्र्या...