खासदार संजय देशमुख यांच्या वाहनाला भीषण अपघात:यवतमाळमध्ये ट्रकने दिली कारला जोरदार धडक, साखरा गावाजवळ दुर्घटना
राज्यात अपघातांचे सत्र सुरू असतानाच, गुरुवारी यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील साखरा गावाजवळ शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांच्या वाहनाला एका ट्रकने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, अपघातानंतर स्...