परभणीत शक्तीपीठ महामार्गाला प्रचंड विरोध:'गोळ्या घाला अन् जमीन मोजा' म्हणत शेतकरी रस्त्यावर; 365 लोकांच्या गावात 600 पोलिस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वकांक्षी शक्तीपीठ महामार्गाविरोधात परभणी जिल्ह्यात मोठा विरोध होत आहे. जिल्ह्यातील सहजपूर जवळा येथील शेतकरी शुक्रवारी या महामार्गाविरोधात करस्त्यावर उतरले. आमच्या जमिनी घेण्यापेक्षा आम्हाला गोळ्या घाला, अश...