ई ऑफीस प्रणालीचा शंभर टक्के वापर करा:विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या सूचना; डिसेंबर अखेरची डेडलाईन
हिंगोली जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभागातून ई ऑफीसचा शंभर टक्के वापर करण्यासाठी ता. ३१ डिसेंबरची डेडलाईन पाळावी अशा सूचना विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी गुरुवारी ता. १८ दिल्या आहेत. येथील जिल्हा परिषद कार्यालयात आयुक्त पापळकर यांनी भेट दिली....