एकनाथ शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ सापडला ड्रग्सचा साठा:सुषमा अंधारेंचा दावा; 'षड्यंत्र' म्हणत प्रकाश शिंदेंनी आरोप फेटाळले
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाऊ प्रकाश शिंदे यांच्या जावळी तालुक्यातील सावरी गावातील असणाऱ्या रिसॉर्टजवळ असलेल्या शेडवर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 45 किलो ड्रग्सचा साठा सापडला होता. या ड्रग्सची बाजारपेठेतील किंमत 145 कोटी रुपये इतकी आह...