सुषमा अंधारेंच्या ड्रग्सच्या आरोपांवर शंभूराज देसाईंचा पलटवार:म्हणाले- निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सनसनाटी करण्याचा केविलवाणा प्रयत्न
सातारा जिल्ह्यात सावरी या गावात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्या रिसॉर्टजवळ एका शेडमध्ये जवळपास 145 कोटींचे ड्रग्स आढळून आले. यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्यासह प्रक...