बॅनरबाजीतून 'ठाकरें'वर निशाणा:एका परिवाराच्या नादी न लागण्याचा संदेश; मनपा निवडणूक घोषित होताच मुंबईतले वातावरण तापले
राज्यातील सर्वच महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल अधिकृतपणे वाजल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वेग पाहायला मिळत आहे. निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष सक्रिय झाले असून, चाचपणी, उमेदवारांच्या मुलाखती, संभाव्य उमेदवारी, आघाड्य...