MIM चा उद्धव ठाकरेंपुढे मैत्रीचा हात:महायुतीला पराभूत करण्यासाठी एकत्र येऊ -जलील; MIM जातीयवादी, ठाकरे गटाने प्रस्ताव फेटाळला
सत्ताधारी महायुतीला पराभूत करण्यासाठी एमआयएमने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपुढे मैत्रीचा हात पुढे केला आहे. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी यासंबंधी ठाकरे गटाला खुली ऑफर दिली आहे. पण ठाकरे गटाने एमआयएम व शिवसेनेची विचारसरणी वेगवेगळी असल्याचे सांगत ...