एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असतील तर आनंदच:... तर देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होतील- अब्दुल सत्तार, 19 तारखेला काय घडते पाहू
प्रकाश आंबेडकर हे जे बोलले आहेत ती काळाची गरज आहे. माझा नेता मुख्यमंत्री होणार असेल तर त्यांच्या तोंडात मी पेढा टाकायला हवा. त्यांचे आभार मानायला हवे. शेवटी ते ज्येष्ठ नेते आहेत. प्रकाश आंबेडकर यांना काही तरी समजत असेल म्हणून ते बोलत आहेत. वंचित ब...