काँग्रेस आमदार सतेज पाटलांचे वर्मावर बोट:पुरवणी मागण्या बजेटवरील सर्जिकल स्ट्राइक; शिस्त-प्राधान्यक्रम सर्वच काढले
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारने राज्याच्या अर्थिक बजेटमध्ये मंजूर झालेल्या पुरवणी मागण्यावर काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी सरकारला धारेवर धरले. राज्याचे एकूण कर्ज 9,32,000 कोटी वाढून प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर 82 हजारांचे कर्ज वाढले...