मोलकरीण कामावर न आल्याने मालकिणीच्या मुलाने रोखली बंदूक:महिला कामगाराला खोट्या गुन्ह्याची धमकी; चार दिवस गैरहजेरी आणि संतापाचा स्फोट
ठाण्यातील कासारवडवली परिसरात घरकाम करणाऱ्या महिलेला धमकावण्याच्या धक्कादायक प्रकाराने मोठी खळबळ माजली आहे. एका दिवसांची सुट्टी घेतल्यानंतर चार दिवस कामावर न गेल्याच्या कारणावरून घर मालकीण मोनिका शर्मा आणि त्यांच्या मुलासोबत घरकाम करणाऱ्या महिलेचा ...