अजितदादांचा राजीनामा मागणाऱ्या तुम्ही कोण?:अंजली दमानिया 'सुपारीबाज', त्यांचा बोलविता धनी वेगळाच; NCPच्या आमदाराचा घणाघात
पार्थ पवार यांच्या कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. यावरून आता राजकारण तापले असून, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार अनिल पाट...